Pregnancy Tips in Marathi 1.6
5秒でダウンロードできます。
に関しては Pregnancy Tips in Marathi
妊娠のヒントのための最高のアプリ。このアプリは、あなたのマラーティーで最高の妊娠のヒントを提供します.このアプリは、心、瞑想、精神的、社会的発達、知的および感情的の妊娠中のケア中にあなたを導きます。 प्रत्येक महिलेचं हेच स्वप्न असते कि ती एका सदृढ मुलाला जन्म द्यावे.या साठी पौष्टिक आहार दररोजच्या आहारात असं अतिशय महत्वाचे असते.कारण गर्भस्थ मुलाचे विकास हे आईच्या आहारावर अवलंबून असते.पण गर्भावस्तेत स्वतःची काळजी न घेतल्याने मुलांना जन्मतःच आजार, कुपोषण, हॅंडीकॅप्ड अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागते.गर्भवती महिलांसाठी पौष्टीक आहार घेणं हे त्यांच्या मुलासाठी खूप महत्वाचे आहे.त्यांनी दररोजच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश कारण खूप महत्वाचे.कॅल्शिअम, फ्लोरिक ऍसिड, पाणी, व्हिटॅमिन, आयोडीन, झिंक या गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश असलेले चांगले.महिलांनी गर्भावस्तेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या कराव्यात यांचेहि टिप्स चा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे. 私たちはあなたを助けるためにマラーティーアプリでこの妊娠のヒントを作成し、あなたの妊娠中にあなたを再保証します。 私たちの目的は、最高の妊娠ガイドになることです。この完全なガイドで毎週あなたの妊娠に従ってください。これは妊娠中の女性のための完璧な健康のヒントアプリです。