Saat Bara (सात बारा उतारा) 28.0

ライセンス: 無料 ‎ファイルサイズ: 5.56 MB
‎ユーザー評価: 4.5/5 - ‎2 ‎投票

विशेष वैशिष्ट्ये :- ---------------------- > 高速読み込み सातबारा हा उतारा वाचून, प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदणी ठेवल्या जातात.यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.या सर्वाची माहिती (७/१२)सातबारा उतार्यामध्ये असते. प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे ७ /१२ (सातबारा) उतार्‍यावरून कळू शकते.गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात. लक्षात ठेवा:- -------------- सातबारा ची माहिती सातबारा संबंधीत विभागाच्या वेबसाईट्सवरीलच असून वापरामध्ये सुलभता आणण्यासाठी त्या वेबयासाठी त्या वेबसाईटस् ची या ॲपमध्ये फक्त लिंक देण्यात आलेली आहे, याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी.मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये. マハラシュトラ州の土地記録の7/12詳細を表示します。 私たちの7/12サトバラウタラマハラシュトラGOMアプリは、インドのマハラシュトラ州の7/12、8(a)、6など、総面積、総評価額、テニュア、土地、土地利用、農家の名前、所有権の詳細とボージャ(ローン)に関する情報を提供します。 このアプリは、マハラシュトラ州の農家が彼/彼女の土地の記録を表示するのに便利です。 サトバラウェブサイト - साबतारा वेबसा #2312;ट http://mahabhulekh.maharashtra.gov.in; このアプリは、関連付けられていない、提携、承認、スポンサーまたはhttp://mahabhulekh.maharashtra.gov.in/の開発者によって支持または承認されます。 注:- -------- このアプリは、Webページを閲覧するためのWebブラウザとしてのみ機能します。このアプリケーションに表示されるすべての情報は、Webサイトからロードされます。このアプリケーションは、簡単に自分の使用のためにサトバラウタラを取得するために、アプリのユーザーの便宜のために開発されています。 このアプリケーションは、https://mahabhulekh.maharashtra.gov.in/を表示するための参照アプリケーションです。 何らかの誤った情報が提供された場合、当社は責任を負いません。また、我々は、このアプリのウェブビューに表示される任意のコンテンツに属していません。 当サイトで提供されるコンテンツに関するいかなる権利も主張しません。

バージョン履歴

  • バージョン 27.0 に転記 2020-05-18
    バグ修正とパフォーマンスの向上。
  • バージョン 23.0 に転記 2019-06-04
    - バグ修正と改善
  • バージョン 2.0 に転記 2016-09-19
    -> 712 と 8a のズームの問題が解決されました。--> バージョンの更新プログラムが追加されました。

プログラムの詳細