Guess The Marathi Movie 1.2

ライセンス: 無料 ‎ファイルサイズ: 8.49 MB
‎ユーザー評価: 0.0/5 - ‎0 ‎投票

मराठी चित्रपटसृष्टीवर आधारित पहिली गेम.या गेममध्ये तुम्हाला प्रत्येक लेवलसाठी वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे पोस्टर्स किंवा सीन दिले जातील;त्यावरून तुम्हाला तो कोणता मराठी चित्रपट आहे ते ओळखायचे आहे.चित्रपट ओळखल्यानंतर तुम्हाला त्या चित्रपटाचे नाव दिलेल्या शब्दांमधून तयार करायचे आहे.प्रत्येक लेवलमध्ये तुम्हाला १० मराठी चित्रपट ओळखायचे आहेत.सुरुवातीला, तुमच्या मदतीसाठी आम्ही ५ हिंट्स दिल्या आहेत आणि प्रत्येक लेवल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक बोनस हिंट मिळेल.या गेममधे दिलेला एखादा चित्रपट तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांचीदेखील मदत घेऊ शकता.तु#2350्ही चित्रपटकोण#2340;ा आहेहेハイキング,フェイスブックआ#2339;िwhatsAppवण #2352;लदी #2326 #2375 #2367लच #2367 #2357 #2354;ारूशत&2346;&2366;;जर तुम्ही या गेममधील सर्व चित्रपट बरोबर ओळखले तर तुम्हाला "अभिजात मराठी प्रेक्षक" हे मानाचे प्रमाणपत्र मिळेल.हे मानाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी;आपल्या मराठमोळ्या चित्रपटांवर आधा&2330;ित्रपटांवर आधारित पहिली गेम "गेस द मराठी मूव्ही" नक्की डाउनलोड करा आणि खेळा.

バージョン履歴

  • バージョン 1.2 に転記 2018-10-02
  • バージョン 1.2 に転記 2016-09-02
    1. さらに追加 100 映画 (レベル 19 以降), 2.改善されたヒント稼ぎスキーム,3.マイナーなバグ修正

プログラムの詳細